भारतीय लेखा परीक्षण व लेखा विभाग मध्ये गट क संवर्गातील तब्बल 1773 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन ( स्पीड पोस्टद्वारे ) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Indian Audit And Account Department Recruitment For Class C Post ) पदांचे नाव , पदसंख्या , आवश्यक अर्हता या संदर्भात सविस्तर महाभरती तपशिल पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये प्रशासकीय सहाय्यक – गट क ( Administrative Assistant ) पदांच्या तब्बल 1 हजार 773 जागेवर मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर प्रशासकीय सहाय्यक या पदाकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे , तसेच उमेदवार हा संगणक प्रविणता प्रमाणपत्र ( यांमध्ये MSCIT / CCC ) उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
हे पण वाचा : REC LTD. ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती !
वयोमर्यादा : सदर पदाकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय हे दिनांक 17 सप्टेंबर 2023 या रोजी 18 वर्षे -25 वर्षे या दरम्यान असावेत .
आवेदन प्रक्रिया / परीक्षा शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद केल्यानुसार अर्हताधारक उमेदवारांनी आपले अर्ज हे Shri Nilesh Patil , Asstt. C & AG The C & AG Of India , 9 Deen Dayal Upadhyay Marg , New Delhi 1101224 या पत्यावर दिनांक 17.09.2023 पर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने स्पीड पोस्ट करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..