बृहन्मुंबई पालिका प्रशासन मध्ये कार्यकारी सहाय्यक ( लिपिक ) पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Municipal Corporation of Greater Mumbai , Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 03 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : कार्यकारी सहाय्यक सहाय्यक ( Executive Assistant Clerical ) पदांच्या एकुण 03 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : गृह विभाग मध्ये विविध पदांसाठी पदभरती, Apply Now !
आवश्यक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी मध्ये / तत्सम अर्हता मध्ये 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी विषय घेवून उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . तसेच उमेदवार हे मान्यताप्राप्त वाणिज्य , कला किंवा तत्सम शाखेची पदवी पहिल्या प्रयत्नात किमान 45 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच MSCIT प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे राजावाडी रुग्णालय , घाटकोपर ( पुर्व ) या पत्त्यावर दिनांक 22.09.2023 पर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने पोस्टाने अथवा समक्ष सादर करावेत .सदर भरती प्रक्रिया करीता परीक्षा / आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..