सैनिक शाळा सातारा मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Sainik School Satara Recruitment For Various Post Number of Post Vacancy – 12 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये अकाउंटंट पदांच्या 01 जागा , क्वार्टरमास्टर पदांच्या 01 जागा , वॉर्ड बॉय पदांच्या 05 जागा , टीजीटी पदांच्या 01 जागा , समुपदेशक पदांच्या 01 जागा , संगित शिक्षक पदांच्या 01 जागा , बँड मास्टर पदांच्या 01 जागा अशा एकुण 12 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | अकाउंटंट | 01 |
| 02. | क्वार्टरमास्टर | 01 |
| 03. | वॉर्ड बॉय | 05 |
| 04. | टीजीटी | 01 |
| 05. | समुपदेशक | 01 |
| 06. | संगित शिक्षक | 01 |
| 07. | बँड मास्टर | 01 |
| एकुण पदांची संख्या | 12 |
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे Principal , Sainik School Satara , PO Box No-20 Sadar Bazar Dist. Satara 415001 या पत्यावर आवेदन दिनांक 13 ऑक्टोंबर 2023 पर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने आवेदन सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !