सातारा सैनिक शाळा मध्ये विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

सैनिक शाळा सातारा मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Sainik School Satara Recruitment For Various Post Number of Post Vacancy – 12 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये अकाउंटंट पदांच्या 01 जागा , क्वार्टरमास्टर पदांच्या 01 जागा , वॉर्ड बॉय पदांच्या 05 जागा , टीजीटी पदांच्या 01 जागा , समुपदेशक पदांच्या 01 जागा , संगित शिक्षक पदांच्या 01 जागा , बँड मास्टर पदांच्या 01 जागा अशा एकुण 12 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.अकाउंटंट01
02.क्वार्टरमास्टर01
03.वॉर्ड बॉय05
04.टीजीटी01
05.समुपदेशक01
06.संगित शिक्षक01
07.बँड मास्टर01
 एकुण पदांची संख्या12

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क :  जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे Principal , Sainik School Satara , PO Box No-20 Sadar Bazar Dist. Satara 415001 या पत्यावर आवेदन दिनांक 13 ऑक्टोंबर 2023 पर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने आवेदन सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

हे पण वाचा : NFC : न्युक्लिअर फ्युल कॉम्प्लेक्स मध्ये विविध पदांसाठी आत्ताची मोठी महाभरती , Apply Now !

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

Leave a Comment