भारत सहकार वाणिज्य विभाग मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हत धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन ( ई – मेल द्वारे ) आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Government Of India Department Of Commerce Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 67 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर भरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | तरुण व्यावसायिक | 20 |
02. | सहयोगी | 12 |
03. | सल्लागार | 21 |
04. | वरिष्ठ सल्लागार | 14 |
एकुण पदांची संख्या | 67 |
शैक्षणिक पात्रता :
पद क्र.01 साठी : Post Qualification & 01 Year Experience .
पद क्र.01 साठी : Post Qualification & 03 Year Experience .
पद क्र.01 साठी : Post Qualification & 08 Year Experience .
पद क्र.01 साठी : Post Qualification & 15 Year Experience .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे [email protected] या मेलवर ऑनलाईन पद्धतीने दिनांक 06 ऑक्टोंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- ECGC : एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवी धारकांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका ..
- महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था अंतर्गत लिपिक , शिपाई , चौकीदार पदासाठी पदभरती ..
- राज्यातील खाजगी / सहकारी , अनुदानित / खाजगी शाळा महाविद्यालय अंतर्गत 1150+ जागेसाठी नोकरीची सुवर्णसंधी ..
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध जागांच्या तब्बल 1511 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..
- सरकारी भरती 2024 : वाहनचालक पदांच्या एकुण 545 जागेसाठी पदभरती , अर्ज करण्यास विसरु नका ..