जिल्हाधिकारी कार्यालय धुळे मध्ये फक्त 4 थी पास उमेदवारांसाठी कोतवाल या पदाकरीता मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Collector Office Dhule , Sub – Divisional Officer , Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 74 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये कोतवाल या पदांच्या तब्बल 74 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत , तर धुळे जिल्हातील उपविभागानुसार रिक्त कोतवाल पदांची संख्या पुढीलप्रमाणे आहे .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | धुळे | 14 |
| 02. | शिंदखेडा | 31 |
| 03. | शिरपुर | 22 |
| 04. | साक्री | 07 |
| एकुण पदांची संख्या | 74 |
हे पण वाचा : पोलीस पाटील पदांसाठी मोठी मेगाभरती 2023
आवश्यक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 4 थी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच उमेदवार हे स्थानिक रहिवाशी असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा : उमेदवाराचे दिनांक 04.10.2023 रोजी किमान वय हे 18 ते 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://dhulekotwal.mahbharti.com/Default.aspx या संकेतस्थळावर दिनांक 15 ऑक्टोंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- आत्मा मलिक शैक्षणिक संकुल अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती .
- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ..
- चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 12 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !
- कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत पदभरती 2026