NTPC नॅशनल थर्मल पॉवर महामंडळ मध्ये तब्बल 495 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Thermal Power Corporation Limited Recruitment For Engineering Executive Trainee , Number of Post Vacancy – 495 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी ( Engineering Executive Trainee ) पदांच्या 495 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
आवश्यक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही मान्यताप्राप्त अथवा विद्यापीठातुन अभियांत्रिकी / तंत्रज्ञान / AMIE मध्ये पुर्ण वेळ बॅचलर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच गेट – 2023 परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वेतनमान : सदर पदांकरीता 40,000-140,000/- या वेतनश्रेणीमध्ये वेतन अदा करण्यात येतील .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://careers.ntpc.co.in/recruitment/login.php या संकेतस्थळावर दिनांक 20 ऑक्टोंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 300/- रुपये तर मागास प्रवर्ग व माजी सैनिक यांना परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- भारतीय नौदल अंतर्गत अग्निवीर पदांसाठी महाभरती 2026
- MSC : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत पदभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 7150 रिक्त जागेसाठी महाभरती 2026