NCL : नॉर्थर्न कोलफिल्ड्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या तब्बल 1140 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

नॉर्थर्न कोलफिल्ड्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या तब्बल 1140 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Northenrn Coalfields Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacacny – 1140 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक13
02.इलेक्ट्रीशियन370
03.फिटर543
04.वेल्डर155
05.मोटार मेकॅनिक47
06.ऑटो इलेक्ट्रिशियन12
 एकुण पदांची संख्या1140

आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर वरील सर्व पदांकरीता उमेदवार हे मॅट्रिक ( SSC ) अथवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . त्याचबरोबर संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : भारतीय टपाल विमा मध्ये 10 वी पात्रताधारकांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 15 ऑक्टोंबर 2023 रोजी किमान वय 18 वर्षे तर कमाल वय हे 26 वर्षाांपर्यंत असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास प्रवर्ग ( SC / ST ) प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये 05 वर्षांची तर इतर मागास प्रवर्ग करीत वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.nclcil.in/detail/853989/apprenticeship-training या संकेतस्थळावर दिनांक 15 ऑक्टोंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर महाभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क / आवेदन शुल्क स्विकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खलील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment