प्रगत संगणन विकास केंद्र पुणे येथे विविध पदांच्या तब्बल 281 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

प्रगत संगणन विकास केंद्र पुणे येथे विविध पदांच्या तब्बल 281 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Center For Development of Advanced Comuputing – C-DAC Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 281 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्रकल्प सहाय्यक35
02.कनिष्ठ फिल्ड एप्लीकेशन इंजिनिअर04
03.प्रकल्प इंजिनिअर ( पेटेंट )02
04.फिल्ड एप्लीकेशन अभियंता150
05.प्रोजेक्ट व्यवस्थापक / प्रोग्राम डिलिवरी व्यवस्थापक / प्रोडक्शन सर्विस आणि आउटरीच व्यवस्थापक25
06.प्रकल्प अधिकारी01
07.प्रकल्प सहाय्यक कर्मचारी ( अकाउंट्स )02
08.प्रकल्प सहाय्यक कर्मचारी  ( हिंदी विभाग )01
09.प्रकल्प सहाय्यक कर्मचारी ( HRD )03
10.प्रकल्प तंत्रज्ञ08
11.वरिष्ठ प्रकल्प अभियंता / मॉड्युल लीड / प्रकल्प लीड / उत्पादन सेवा आणि आउटरीच अधिकारी50
 एकुण पदांची संख्या281

आवश्यक अर्हता : पदांनुसार संबंधित विषयांमध्ये 60 टक्के गुणांसह बी.ई / बी.टेक / विज्ञान / संगणक ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी अथवा एमई / एम टेक अथवा पी एच डी अर्हता / B.COM /M.COM /हिंदी विषयातील पदवी / पदव्युत्तर पदवी तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , पदांनुसार सविस्तर आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा .

हे पण वाचा : राज्यात कंत्राटी पद्धतीने मेगाभरती 2023

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://careers.cdac.in/advt-details/CORP-2792023-UD55T या संकेतस्थळावर दिनांक 20 ऑक्टोंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क / आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment