राष्ट्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण वेलफियर मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( The National Institute of Health And Family Welfare An Autonomous Recruitment For Various Post , Number of post Vacancy – 19+ ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक पात्रता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | रिडर ( नॉन मेडिकल ) | 01 |
02. | लेखा अधिकारी | 02 |
03. | अकाउंटंट | 03 |
04. | कनिष्ठ लिपिक | 09+ |
05. | कनिष्ठ अभियंता ( सिव्हिल ) | 01 |
06. | स्टाफ नर्स | 01 |
07. | सहाय्यक संशोधन अधिकारी | 02 |
एकुण पदांची संख्या | 19+ |
आवश्यक अर्हता : पदव्युत्तर पदवी / पदवी / अभियांत्रिकी पदवी , 12 वी , टायपिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक , नर्सिंग डिप्लोमा / डिग्री उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . पदांनुसार आवश्यक शैक्षणिक अर्हत पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पाहावी .
परीक्षा शुल्क :
अ.क्र | पदनाम | फीस (रुपयांमध्ये ) |
01. | रिडर ( नॉन मेडिकल ) | 500/- |
02. | लेखा अधिकारी | Nil |
03. | अकाउंटंट | Nil |
04. | कनिष्ठ लिपिक | 200/- |
05. | कनिष्ठ अभियंता ( सिव्हिल ) | 300/- |
06. | स्टाफ नर्स | 300/- |
07. | सहाय्यक संशोधन अधिकारी | 300/- |
अर्ज प्रक्रिया : वरीलपैकी पद क्र .01 ते 03 करीता ऑफलाईन पद्धतीने The National Institute of Health And Family Welfare Baba gan Nath Munirka New Delhi 110067 या पत्यावर दिनांक 24.10.2023 पर्यंत सादर करायचे आहेत . तर पद क्र.04 ते 07 करीता ऑनलाईन पद्धतीने Recruitment Portal – NIHFW या संकेतस्थळावर दिनांक 24 ऑक्टोंबर पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 111 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- MahaTransco : महा – पारेषण कंपनी अंतर्गत अभियंता , व्यवस्थापक , लिपिक (कनिष्ठ/ वरीष्ठ ) इ. पदांच्या 493 जागेसाठी महाभरती .
- लातुर जिल्हा बालविकास योजना ( नगर परिषद निलंगा / अहमदपुर , नगर पंचायत देवणी / जळकोट / शिरुर अनंतपाळ / रेणापुर ) प्रकल्प लातुर अंतर्गत मोठी पदभरती !
- सरकारी भरती : देवळाली हाय स्कूल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , नृत्य शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , बस चालक , परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती !