AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये , तब्बल 496 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सद र पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Airports Authority of India Recruitment For Various Post , Number of post Vacancy – 496 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
पदनाम / पदांची संख्या : कनिष्ठ एक्झिक्युटिव ( एयर ट्रॅफिक कंट्रोल ) पदांच्या तब्बल 496 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे B.SC पदवी भौतिकशास्त्र आणि गणित विषयासह अथवा कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग पदवी ( भौतिकशास्त्र किंवा गणित विषय अनिवार्य ) उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : जिल्हा परिषद जळगाव येथे विविध पदांकरीता पदभरती , अर्ज करायला विसरु नका !
वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 30.11.2023 रोजी , मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे या संकेतस्थळावर दिनांक 01 नोव्हेंबर 2023 पासून ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग व महीला प्रवर्ग करीता फीस आकारली जाणार नाही .
- कोकण रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 201 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 545 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IBPS : आयबीपीएस मार्फत लिपिक (Clerk) पदांच्या तब्बल 11403 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .