नाशिक जिल्हा परिषद मध्ये विविध पदांच्या 219 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमदेवारांकडून थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Nashik Zilha Parishad Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 219 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या :
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | सुक्ष्मजीव शास्त्रज्ञ | 01 |
02. | फिजिशियन ( अर्धवेळ ) | 14 |
03. | प्रसूतिशास्त्र आणि स्त्रीरोगतज्ञ ( अर्धवेळ ) | 14 |
04. | बालरोगतज्ञ | 14 |
05. | नेत्ररोग तज्ञ | 14 |
06. | त्वचारोगतज्ञ | 14 |
07. | मानसोपचारतज्ञ | 14 |
08. | ईएनटी स्पेशालिस्ट | 14 |
09. | SNCU वैद्यकीय अधिकारी | 01 |
10. | वैद्यकीय अधिकारी ( अर्धवेळ / पुर्णवेळ ) | 119 |
एकुण पदांची संख्या | 219 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे MBBS / MD /DNB /MS अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
आवेदन शुल्क : खुला प्रवर्ग करीता 150/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 100/- रुपये परीक्षा शुल्क / आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहेत .
थेट मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : सदर जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी NHM कार्यालय , सार्वजनिक आरोग्य विभाग , राजीव गांधी भवन नाशिक पालिका , नाशिक या पत्यावर दिनांक 20 ते 31 ऑक्टोंबर 2023 या कालावधीमध्ये सकाळी 11.00 ते 5 : 00 या वेळेत उपस्थित रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- ITBP : इंडो – तिबेटन बॉर्डर पोलिस दल अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- महानिर्मिती कोराडी अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 140 जागेसाठी पदभरती , Apply Now !
- लेखा व कोषागारे महाराष्ट्र अंतर्गत गट क संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- लातुर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत अधिकारी , हिशोबनीस , लिपिक , सेवक इ. पदांसाठी पदभरती !
- J&K Bank : जम्मू आणि काश्मीर बँक लि. अंतर्गत ( पुणे , मुंबई / बृहन्मुंबई येथे ) तब्बल 278 जागेसाठी पदभरती !