IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन मध्ये तब्बल 1,720 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन मध्ये तब्बल 1720 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Oil Corporation Limited Recruitment For Trade Apprentice & Technical Apprentice Post , Number of Post Vacancy – 1720 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये ट्रेड अप्रेंटिस व टेक्निशियन अप्रेंटिस पदांच्या मिळून एकुण 1720 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक अर्हता : यांमध्ये ट्रेड अप्रेंटिस पदाकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच आयटीआय किंवा 12 वी सह बी.ए / बी.एस्सी / बी. कॉम अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .तर टेक्निशियन अप्रेंटिस पदांकरीता उमदेवार हे डिप्लोमा अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : CNP : नाशिक चलन नोट मुद्रणालय येथे विविध पदांच्या तब्बल 117 जागांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचा दिनांक 31 ऑक्टोंबर 2023 रोजी किमान 18 वर्षे तर कमाल वय हे 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागासप्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.iocrefrecruit.in/iocrefrecruit या संकेतस्थळावर दिनांक 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर महाभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment