PMC : पनवेल पालिका प्रशासन मध्ये विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

पनवेल पालिका प्रशासन मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Panvel Mahanagarpalika Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 53 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.स्टाफ नर्स ( महिला )22
02.स्टाफ नर्स ( पुरुष )05
03.आरोग्य कर्मचारी20
04.एलएचव्ही01
05.प्रयोगशाळा तंत्रज्ञ05
 एकुण पदांची संख्या53

अर्हता : यांमध्ये पद क्र.01 ते 02 आणि 04 करीता उमेदवार हे बी.एस्सी नर्सिंग / जीएनएम सह MNC नोंदणी असणे आवश्यक असणार आहेत .तर पद क्र.03 करीता उमदेवार हे एएनएम सह एमएनसी नोंदणी असणे आवश्यक असणार आहेत .तर पद क्र.05 करीता उमेदवार हे इयत्ता 12 वी परीक्षा पात्रतेसह + डिप्लोमा सह महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल नोंदणी असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये तब्बल 496 जागांसाठी महाभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग देवाळे तलावाच्या समोर , गोखले हॉलच्या शेजारी पनवेल 410206 या पत्यावर दिनांक 13.11.2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता आवेदन शुल्क आकारण्यात येणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment