BHC : मुंबई उच्च न्यायालय मध्ये आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

मुंबई उच्च न्यायालयांमध्ये आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Bombay High Court Recruitment For Personal Assistant Post , Number of Post Vacancy – 34 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये स्वीय सहाय्यक ( PA ) पदांच्या 34 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

आवश्यक  शैक्षणिक अर्हता :  सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच इंग्रजी शॉर्टहँन्ड 120 प्र.मि व इंग्रजी टायपिंग 50 श.प्र.मि व संगणपत्र प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन मध्ये तब्बल 1,720 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा : सदर पदांस आवेदन सादर करण्यासाठी दिनांक 05 ऑक्टोंबर 2023 रोजी किमान वय 21 वर्षे ते 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येणार आहेत .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php या संकेतस्थळावर दिनांक 26 ऑक्टोंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर भरती करीता 300/- परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment