मिश्र धातु निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालवधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mishtra Dhatu Nigam Limited Hyderabad Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 54 ) पदनाम / पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कनिष्ठ ऑपरेटिव्ह ट्रेनी – फिटर | 13 |
| 02. | कनिष्ठ ऑपरेटिव्ह ट्रेनी – वेल्डर | 02 |
| 03. | कनिष्ठ ऑपरेटिव्ह ट्रेनी – इलेक्ट्रीशियन | 06 |
| 04. | वरिष्ठ ऑपरेटिव्ह ट्रेनी – मेटलर्जी | 20 |
| 05. | वरिष्ठ ऑपरेटिव्ह ट्रेनी – मेकॅनिकल | 10 |
| 06. | वरिष्ठ ऑपरेटिव्ह ट्रेनी -इलेक्ट्रिकल | 03 |
| एकुण पदांची संख्या | 54 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता : यांमध्ये पद क्र.01 ते 03 करीता उमेदवार हे इयत्ता 10 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तर पद क्र.04 ते 06 करीता उमेदवार हे 60 टक्के गुणांसह संबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://erecruit.ap.nic.in/ या संकेतस्थळावर दिनांक 01 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता 100/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026