भारतयी प्रादेशिक सेना मध्ये आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Territorial army Recruitment For Territorial Army Officers , Number of Post Vacancy – 19 ) या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात , पदसंख्या , आवश्यक अर्हत या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये प्रादेशिक सेना अधिकारी पदांच्या 19 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , यांमध्ये पुरुष उमेदवारांकरीता 18 जागा तर महिला उमेदवारांकरीता 01 जागा अशा एकुण 19 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता / वयोमर्यादा : सदर पदांकरीता उमेदवार हा कोणत्याही शाखेतुन पदवीधर असणे आवश्यक असणार आहे , तर सदर पदांस आवेदन सादर करण्यासाठी उमदेवाराचे दिनांक 21 नोव्हेंबर 2023 रोजी किमान वय 18 वर्षे तर कमाल वय हे 42 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.jointerritorialarmy.gov.in/home/login या संकेतस्थळावर दिनांक 21 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता 200/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026