नाशिक जिल्हा परिषद मध्ये विविध पदांच्या 219 जागांसाठी पदभरती प्रक्रिया , अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

नाशिक जिल्हा परिषद मध्ये विविध पदांच्या 219 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमदेवारांकडून थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Nashik Zilha Parishad Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 219 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या :

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सुक्ष्मजीव शास्त्रज्ञ01
02.फिजिशियन ( अर्धवेळ )14
03.प्रसूतिशास्त्र आणि स्त्रीरोगतज्ञ ( अर्धवेळ )14
04.बालरोगतज्ञ14
05.नेत्ररोग तज्ञ14
06.त्वचारोगतज्ञ14
07.मानसोपचारतज्ञ14
08.ईएनटी स्पेशालिस्ट14
09.SNCU वैद्यकीय अधिकारी01
10.वैद्यकीय अधिकारी ( अर्धवेळ / पुर्णवेळ )119
 एकुण पदांची संख्या219

आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे MBBS / MD /DNB /MS अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

आवेदन शुल्क : खुला प्रवर्ग करीता 150/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 100/- रुपये परीक्षा शुल्क / आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहेत .

हे पण वाचा : कार्गो लॉजिस्टिक्स अँड सेवा मध्ये फक्त 12 वी पात्रताधारकांसाठी 436 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

थेट मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : सदर जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी NHM कार्यालय , सार्वजनिक आरोग्य विभाग , राजीव गांधी भवन नाशिक पालिका , नाशिक या पत्यावर दिनांक 20  ते 31 ऑक्टोंबर 2023 या कालावधीमध्ये सकाळी 11.00 ते 5 : 00 या वेळेत उपस्थित रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment