महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभाग मध्ये आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ,सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Jalsampada Vibhag Satara Recruitment , Number of Vacancy – 11+) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम : यांमध्ये सहायक अभियंता श्रेणी 2 / कनिष्ठ अभियंता शाखा अभियंता ( Assistant Engineer Grade 2 / Junior Engineer / Branch Engineer ) पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता / वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असणे आवश्कय असणार आहेत . तसेच सदर पदांस आवेदन सादर करण्यासाठी उमदेवाराचे कमाल वयोमर्यादा ही 65 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहे .
हे पण वाचा : लिपिक पदांसाठी मोठी पदभरती 2023
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे कार्यकारी अभियंता , सातारा सिंचन विभाग भवन कृष्णानगर , सातारा या पत्यावर दिनांक 06 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .
थेट मुलाखतीचा पत्ता : सदर पदांकरीता थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार असून , थेट मुलाखतीसाठी मा. अधिक्षक अभियंता , सातारा सिंचन मंडळ सिंचन भवन कृष्णानगर सातारा या पत्यावर उपस्थित रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- श्री.संत गजानन शिक्षण महाविद्यालय बीड अंतर्गत , प्राचार्य , सहायक प्राध्यापक , ग्रंथपाल , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती !
- IITM Pune : भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान पुणे अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- सैनिकी शाळा भुसावळ , जळगाव अंतर्गत शिक्षक , आया , हाऊस बॉय , शिपाई , सुरक्षा रक्षक , वेल्डर , सुतार इ. पदांसाठी मोठी पदभरती !
- कर्नाटक बँकेत पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 1000+ जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AFCAT : भारतीय हवाई दल अंतर्गत फ्लाइंग , ग्राउंड ड्युटी करीता तब्बल 336 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !