महाराष्ट्र शासन शासकीय विधी महाविद्यालय मध्ये “लिपिक” पदांकरीता पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र राज्य शासन शासकीय विधी महाविद्यालय मध्ये तांत्रिक तथा लिपिक पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Maharashtra Law College Recruitmet For Clerk Post , Number of Post Vacancy – 21 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम : यांमध्ये तांत्रिक ( आयटी ) तथा लिपिक पदांच्या 21 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठातुन कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये वाणिज्य शाखेची पदवी उत्तीर्ण असल्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल . तसेच MSCIT / तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : पुणे येथे तब्बल 288 पदांसाठी महाभरती 2023

तसेच टॅली परीक्षा तसेच मराठी व इंग्रजी टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .त्याचबरोबर संबंधित पदांवर काम केल्याचा अनुभव असल्यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहेत .

थेट मुलाखतीचा दिनांक / स्थळ : सदर जाहीरातीमध्ये नमुद अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी शासकीय विधी महाविद्यालय ए रोड चर्चेगेट मुंबई – 400020 या पत्यावर दिनांक 26.10.2023 रोजी सकाळी 11.00 वाजता सर्व आवश्यक कागतपत्रांसह उपस्थित रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment