मुंबई विद्यापीठ मध्ये विविध पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mumbai University Recruitment For Assistant Professor , Librarian , Assistant Professor management , Number of Post Vacancy – 28 ) पदनाम , पदांची संख्या या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहु..
01.सहायक प्राध्यापक : सहाय्यक प्राध्यापक पदांकरीता उमेदवार हे 55 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी संबंधित विषयांमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .तसेच पी.एचडी , नेट सेट परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
02.ग्रंथपाल : ग्रंथपाल या यपदाकरीता उमेदवार हे ग्रंथालय शास्त्रामधील पदव्युत्तर पदवी 55 टक्के गुणांसहउत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .तसेच ग्रंथालय शास्त्रांमध्ये चांगले कामकाज असल्याचे अनुभव असणे आवश्यक असणार आहत .
03.सहाय्यक प्राध्यापक मॅनेजमेंट : सहायक प्राध्यापक मॅनेजमेंट पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवी / व्यवसाय मॅनेजमेंट / PGDM /CA /ICWA /M.COM प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे The inward section room no University of Mumbai fort Mumbai 400032 या पत्यावर दिनांक 04 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती करीता 500/- रुपये परीक्षा शुल्क तर राखीव श्रेणी करीता 250/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 24 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- CIL : कोल इंडिया लिमिटेल अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 640 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 253 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- माऊली कॉलेज ऑफ फार्मसी , लातुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती !
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आस्थापना अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 240 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !