BEML : भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालाधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bharat Earth Movers Limited Recruitement For Various Post , Number of Post Vacancy – 101 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सहायक अधिकारी | 02 |
| 02. | मॅनेजमेंट ट्रेनी | 21 |
| 03. | अधिकारी | 11 |
| 04. | सहायक व्यवस्थापक | 35 |
| 05. | व्यवस्थापक | 07 |
| 06. | वरिष्ठ व्यवस्थापक | 03 |
| 07. | सहायक जनरल व्यवस्थापक | 08 |
| 08. | डेप्युटी जनरल मॅनेजर | 08 |
| 09. | जनरल मॅनेजर | 01 |
| 10. | चीफ जनरल मॅनेजर | 02 |
| 11. | एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर | 03 |
| एकुण पदांची संख्या | 101 |
आवश्यक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी / कोणतीही पदवी / LLB पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : राज्यात कंत्राटी / नियमित तत्वावर तब्बल 1,656 जागांसाठी मोठी महाभरती , लगेच करा आवेदन !
आवेदन शुल्क : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी जनरल / ओबीसी / आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग करीता 500/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास प्रवर्ग / अपंग उमेदवारांकरीता परीक्षा शुल्क / आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
अर्ज प्रक्रिया : सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी आपले आवेदन हे https://beml.exmegov.com/ या संकेतस्थळावर दिनांक 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 275 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- महाराष्ट्र व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध गट ब, क व ड संवर्गातील एकुण 175 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत गट अ व ब संवर्गातील 139 जागेसाठी पदभरती !
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- धुळे पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .