ठाणे पालिका प्रशासन मध्ये तब्ल 100 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .( Thane Municipal Corporation Recruitment For Nurse Post , Number of Post Vacancy -100 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये परिचारिका ( नर्स ) पदांच्या 100 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच GNM अथवा बी.एस्सी नर्सिंग अर्हता तसेच अनुभव असणाऱ्या उमेदवारांस प्राधान्य देण्यात येईल .
हे पण वाचा : सामान्य प्रशासन विभाग , मुंबई येथे आत्ताची नविन पदभरती , लगचे करा आवेदन !
थेट मुलाखतीचे ठिकाण : सदर पदाकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमदेवारांनी थेट मुलाखतीसाठी कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह स्थायी समिती सभागृह तिसरा मजला प्रशासकीय इमारत सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग चंदनवाडी पाचपाखाडी ठाणे या पत्यावर दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता हजर रहायचे आहेत .
वेतनमान : सदर पदांवर निवड झालेल्या उमेदवारांकरीता प्रतिमहा 30,000/- रुपये वेतनमान अदा करण्यात येईल .
आवेदन शुल्क : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत निरीक्षक, गृहपाल , लघुलेखक इ. पदांसाठी मोठी पदभरती..
- BDL : भारत डायनेमिक्स लिमिटेड अंतर्गत तब्बल 117 जागेसाठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- वित्त , कामगार , मंत्रालय तसेच इतर विविध शासकीय कार्यालयातील MPSC ग्रुपमधील गट “क” संवर्ग अंतर्गत रिक्त 1333 जागेसाठी महाभरती ..
- MDA Royal इंटरनॅशनल स्कुल लातुरअंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती ..
- BMC : बृहन्मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत गट ब व क संवर्गातील 690 जागेसाठी महाभरती ; Apply Now !