सोलापूर महानगरपालिका प्रशासन मार्फत विविध पदांच्या तब्बल 226 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Solapur Municipal Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 226 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये पर्यावरण संवर्धन अधिकारी पदांच्या 01 जागा , मुख्य अग्निशामक अधिकारी / अधिक्षक पदांच्या 01 जागा , पशु शल्यचिकित्सक / पशुवैद्यकीय अधिकारी पदांच्या 01 जागा , उद्यान अधिक्षक पदांच्य 01 जागा , क्रिडा अधिकारी पदांच्या 01 जागा , जीवशास्त्रज्ञ पदांच्या 01 जागा , महिला व बाल विकास अधिकारी पदांच्या 01 जागा , समाजविकास अधिकारी पदांच्या 01 जागा ..
कनिष्ठ अभियंता ( आर्किटेक्चर ) पदांच्या 01 जागा , कनिष्ठ अभियंता ( ऑटोमोबाईल) पदांच्या 01 जागा , कनिष्ठ अभियंता ( विद्युत ) पदांच्या 05 जागा , सहाय्यक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी पदांच्या 01 जागा , सहाय्यक उद्यान अधिक्षक पदांच्या 01 जागा , प्रयोगशाळा तंत्रज्ञ ( लॅब टेक्निशियन ) पदांच्या 02 जागा , आरोग्य निरीक्षक पदांच्या 10 जागा , स्टेनो टायपिस्ट पदांच्या 02 जागा ..
मिडवाईफ पदांच्या 50 जागा , नेवटवर्क इंजिनिअर पदांच्या 01 जागा , अनुरेखक ( ट्रेसर ) पदांच्या 02 जागा , सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या 01 जागा , फायर मोटार मेकॅनिक पदांच्या 01 जागा , कनिष्ठ श्रेणी लिपिक पदांच्या 70 जागा , पाईप फिटर व फिल्टर फिटर पदांच्या 10 जागा , पंप ऑपरेटर पदांच्या 20 जागा , सुरक्षा रक्षक पदांच्या 05 जागा , फायरमन पदांच्या 35 जागा अशा एकुण 226 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
पदांनुसार आवश्यक अर्हता / पात्रता , वयोमर्यादा वेतनमान या संदर्भात खालील सविस्तर महाभरती जाहीरात पाहा / आवेदन सादर करा ..
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !