जाहीरात क्र.01 : बृहन्मुंबई पालिका प्रशासन मध्ये आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( The Municipal Corporation Of Greter Mumbai Recruitment For Assistant Professor , Number of Post Vacancy – 17 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहूयात ..
पदनाम / पदांची संख्या : सहाय्यक प्राध्यापक पदांच्या 17 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे DM / MD /MS /DNB अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : फक्त 10 वी पात्रताधारकांसाठी तब्बल 677 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा : सदर पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 22.11.2023 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार ओहत , तर मागास वर्गीय उमेदवारांकरीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .
आवेदन प्राप्त होण्याची स्थळ : महसुल विभाग , पहिला मजला महाविद्यालय बिल्डींग दवाखाना जवळ , मुबई
अर्ज सादर करण्याचा पत्ता : Dispatch Section , Ground Floor of T.N Medical College And Nair Hospital Mumbai – 400008 या पत्यावर दिनांक 22 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता 580/- रुपये परीक्षा शुल्क आकारले जाणार आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
——————————————
जाहीरात क्र.02 : डाटा एन्ट्री ऑपरेट पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून आवश्यक अर्हता , धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .
पदनाम / पदांची संख्या : डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या 02 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच मराठी / इंग्रजी टायपिंग तसेच एम एस सी आयटी प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : India Post : भारतीय डाक विभाग मध्ये तब्बल 1,899 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : Dispatch Section , Ground Floor of T.N Medical College And Nair Hospital Mumbai – 400008 या पत्यावर दिनांक 23 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता 177/- रुपये परीक्षा शुल्क आकारले जाणार आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !
- सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !