मुंबई सीमाशुल्क आयुक्तालय मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mumbai Customs Department Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 29 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.टॅक्स असिस्टंट : टॅक्स असिस्टंट पदांच्या 18 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत , सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच संगणक वापरण्याचे मुलभूत ज्ञान तसेच डेटा एंन्ट्री कामाचा अनुभव आवश्यक आहे .
02.हवालदार : हवालदार पदांच्या 11 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी ( SSC ) उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : पालिका प्रशासन मध्ये मोठी पदभरती, लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा : वरील दोन्ही पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 30.11.2023 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
क्रिडा पात्रता : उमेदवार हे राज्य / देश पातळीवर खेळाडू म्हणून प्रतिनिधीत्व तसेच आंतरविद्यालयांमध्ये विद्यापीठाचे / आखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळांमध्ये प्रतिनिधीत्व / राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपले आवेदन हे The Assistant Commissioner of Customs Personnel and Establishment Sect. 8th Floor New Custom House Ballard Estate Mumbai 400001 या पत्यावर दिनांक 30.11.2023 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- समता नागरी सहकारी पतसंस्था नगर येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपुर अंतर्गत लिपिक , शिपाई पदांच्या 358 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत तब्बल 4039 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका .
- ONGC : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 2236 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 614 जागेसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका .