फक्त 10 वी पात्रताधारकांसाठी तब्बल 677 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

इयत्ता 10 वी पात्रताधारकांसाठी तब्बल 677 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( IB Recruitment For Security Assistant / Motor Transport & Multi Tasking Staff , Number of Post Vacancy – 677 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

01.सिक्योरिटी असिस्टंट / मोटार ट्रांसपोर्ट : सिक्योरिटी असिस्टंट / मोटार ट्रांसपोर्ट पदांच्या 362 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच हलके वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक असणार आहेत तर आवेदन सादर करण्यासाठी कमाल वयोमर्यादा 27 वर्षांपर्यत आहे .

02.मल्टी टास्किंग स्टाफ / जनरल : मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या 315 जागांसाठी पदभरत प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी ( SSC ) उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन मध्ये तब्बल 1,720 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cdn.digialm.com/EForms/ या संकेतस्थळावर दिनांक 13.11.2023 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती करीता ओपन / ओबीसी प्रवर्ग करीता 500/- रुपये तर मागसा प्रवर्ग / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता 450/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment