फक्त 10 वी पात्रताधारकांसाठी तब्बल 677 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
इयत्ता 10 वी पात्रताधारकांसाठी तब्बल 677 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( IB Recruitment For Security Assistant / Motor Transport & Multi Tasking Staff , Number of Post Vacancy – 677 ) पदनाम , पदांची संख्या , … Read more