महाराष्ट्र राज्य शासन सेवेच्या राज्य उत्पादन शुल्क विभागमध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Excise Department Recruitment for Various Post , Number of post Vacancy – 715 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये लघुलेखक ( निन्मश्रेणी ) पदांच्या 05 जागा , लघुटंकलेखक पदांच्या 16 जागा , जवान राज्य उत्पादन शुल्क पदांच्या 568 जागा , जवान – नि – वाहन चालक , राज्य उत्पादन शुल्क पदांच्या 73 जागा , तर चपराशी पदांच्या 53 जागा अशा एकुण 715 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : इयत्ता 10 वी / 7 वी उत्तीर्ण आवश्यक आहेत / लघुलेखन / मराठी टायपिंग 30 श.प्र.मि / 40 श.प्र.मि इंग्रजी टंकलेखन / किमान हलके चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक असणार आहेत .
शारीरिक अर्हता : जवान , वाहनचालक व चपराशी पदांसाठी , पुरुष उमेदवारांकरीता किमान उंची ही 165 से.मी असणे आवश्यक असणार आहेत तर महिला उमेदवारांरीता 160 से.मी असणे आवश्यक असणार आहेत . तर पुरुष उमेदारांची छाती 79 सेमी तर 05 से.मी फुगवता आली पाहिजे .
| पदनाम | खुला प्रवर्ग करीता | राखीव प्रवर्ग करीता |
| लघुलेखक / लघुटंकलेखक | 900/- | 810/- |
| जवान | 735/- | 660/- |
| जवान – नि-वाहनचालक / चपराशी | 800/- | 720 |
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026