भारतीय स्टेट बँक मध्ये लिपिक / कनिष्ठ असोसिएट / कस्टमर सपोर्ट पदाच्या तब्बल 8 हजार 283 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांस आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत मुदतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( SBI : State Bank of India Megabharati For Clerk Post , Number of Post Vacancy – 8,283 ) सविस्तर महाभरती तपशिल पुढीलप्रमाणे आहेत ..
पदाचे नावे : यांमध्ये कनिष्ठ असोसिएट ( लिपिक ) / कस्टमर सपोर्ट & सेल्स पदांच्या 8,283 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , संवर्गनिहाय पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहुयात …
अ.क्र | संवर्ग | पदसंख्या |
01. | SC | 1284 |
02. | ST | 748 |
03. | OBC | 1919 |
04. | EWS | 817 |
05. | GEN | 3515 |
एकुण पदांची संख्या | 8,283 |
EDUCATION QUALIFICATION / शैक्षणिक अर्हता : Candidate Have Pass Graduation From Any Filed .
हे पण वाचा : राज्यात जिल्हा निहाय विविध पदांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी , लगेच करा आवेदन !
Age Limit / वयोमर्यादा : दिनांक 01.04.2023 रोजी उमेदवाराचे किमान वय हे 18 तर कमाल वय हे 28 वर्षे दरम्यान आवश्यक असणार आहेत , यांमध्ये SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर OBC प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक : सदर पदांकरीता पुर्व परीक्षा ही माहे जानेवारी 2024 तर मुख्य परीक्षा फेंब्रुवारी 2024 या महिन्यात घेण्यात येणार आहेत .
अर्ज करण्याची सुरुवात दिनांक : 17 नोव्हेंबर 2023 पासून https://ibpsonline.ibps.in/sbijaoct23/ या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने दिनांक 07 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करु शकता ..
ऑनलाईन आवेदन सादर करण्यासाठी : Click Here
सविस्तर जाहीरात पाहाण्यासाठी : Click Here
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !
- सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !