भारतीय स्टेट बँकेत लिपिक / कनिष्ठ असोसिएट / कस्टमर सपोर्ट पदाच्या तब्बल 8 हजार 283 जागांसाठी महाभरती , Apply Now !

Spread the love

भारतीय स्टेट बँक मध्ये लिपिक / कनिष्ठ असोसिएट / कस्टमर सपोर्ट पदाच्या तब्बल 8 हजार 283 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांस आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत मुदतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( SBI : State Bank of India Megabharati For Clerk Post , Number of Post Vacancy – 8,283 ) सविस्तर महाभरती तपशिल पुढीलप्रमाणे आहेत ..

पदाचे नावे : यांमध्ये कनिष्ठ असोसिएट ( लिपिक ) / कस्टमर सपोर्ट & सेल्स पदांच्या 8,283 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , संवर्गनिहाय पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहुयात …

अ.क्रसंवर्गपदसंख्या
01.SC1284
02.ST748
03.OBC1919
04.EWS817
05.GEN3515
 एकुण पदांची संख्या8,283

EDUCATION QUALIFICATION / शैक्षणिक अर्हता : Candidate Have Pass Graduation From Any Filed .

हे पण वाचा : राज्यात जिल्हा निहाय विविध पदांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी , लगेच करा आवेदन !

Age Limit / वयोमर्यादा : दिनांक 01.04.2023 रोजी उमेदवाराचे किमान वय हे 18 तर कमाल वय हे 28 वर्षे दरम्यान आवश्यक असणार आहेत , यांमध्ये SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर OBC प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक : सदर पदांकरीता पुर्व परीक्षा ही माहे जानेवारी 2024 तर मुख्य परीक्षा फेंब्रुवारी 2024 या महिन्यात घेण्यात येणार आहेत .

अर्ज करण्याची सुरुवात दिनांक : 17 नोव्हेंबर 2023 पासून https://ibpsonline.ibps.in/sbijaoct23/  या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने दिनांक 07 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करु शकता ..

ऑनलाईन आवेदन सादर करण्यासाठी : Click Here

सविस्तर जाहीरात पाहाण्यासाठी : Click Here

Leave a Comment