फक्त दहावी पात्रताधारकांसाठी तब्बल 75,768 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी विहीत कालावधी मध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( SSC GD Constable Recruitment For Various Post , Number of Post vacancy – 75,768 ) महाभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | फोर्सचे नाव | पदसंख्या |
| 01. | BSF | 27,875 |
| 02. | CISF | 8598 |
| 03. | CRPF | 25,457 |
| 04. | SSB | 5278 |
| 05. | ITBP | 3006 |
| 06. | AR | 4776 |
| 07. | SSF | 583 |
| 08. | NIA | 225 |
| एकुण पदांची संख्या | 75,768 |
आवश्यक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी अर्हता उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . सदर पदांकरीता उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 23 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
हे पण वाचा : लिपिक पदांच्या 8,000+ जागेसाठी महाभरती, Apply Now !
अर्ज प्रकिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ssc.nic.in या संकेतस्थळावर दिनांक 24 नोव्हेंबर 2023 पासुन ते दिनांक 28 डिसेंबर 2023 पर्यंत आवेदन सादर करु शकता . सदर पदभरती प्रक्रिया करीता 100/- रुपये तर महिला / मागास प्रवर्ग व माजी सेनिक उमेदवारांकरीता फीस आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..