महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र , पुणे येथे मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडुन विहीत कालावधी मध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Center For Enterpreneurship Developoment Recruitment For Organizer Post , Number of Post Vacancy – 30 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये आयोजक ( Organizer ) पदांच्या 30 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठातुन किमान पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत त्याचबरोबर संगणकाचे ज्ञान ( प्रमाणपत्रांसह ) असणे आवश्यक असणार आहेत , त्याचबरोबर उमेदवाराचे किमान वय 21 वर्षे तर कमाल वय हे 45 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : केंद्रीय गुप्तचर विभाग मध्ये तब्बल 995 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
अर्ज सादर करण्याचा पत्ता : यांमध्ये पीसीएमसी करीता प्रकल्प अधिकारी एमसीईडी ऑटो क्लस्टर आवार चिंचवड या पत्यावर तर पुणे व तालुक्यांकरीता प्रकल्प अधिकारी एमसीईडी , कृषी महाविद्यालय आवार शिवाजीनगर पुणे या पत्यावर 07 दिवसांच्या आत आवेदन सादर करायचे आहेत .
अधिक माहितीठी खालील जाहीरात पाहा

- शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , प्रयोगशाळा परिचर पदांसाठी पदभरती 2025
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 154 रिक्त जागेसाठी महाभरती !
- आत्मा मलिक शैक्षणिक व क्रिडा संकुल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या तब्बल 413 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- नगर परिषद कुरुंदवाड अंतर्गत गट ड संवर्ग ( अग्निशमन ) पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- NCL : नॉर्दर्न कोलफिल्ड अंतर्गत तब्बल 200 रिक्त जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !