महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंड मध्ये अधिकारी , निरीक्षक , लिपिक पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Fisheries Development Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 09 ) पदनाम ,पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | प्रशासकीय अधिकारी | 01 |
02. | मत्स्यविकास अधिकारी | 02 |
03. | सहाय्यक मत्स्यविकास अधिकारी | 02 |
04. | मत्स्यपालन निरीक्षक | 02 |
05. | वरिष्ठ लिपिक | 01 |
06. | कनिष्ठ लिपिक | 01 |
एकुण पदांची संख्या | 09 |
आवश्यक अर्हता : पदवी / एम.एफ एस्सी / बी.एफ एस्सी / पदवी अनुभव उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .तसेच उमेदवाराचे किमान वय 29 वर्षे ते 50 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : भारतीय रेल्वे विभाग मध्ये तब्बल 1,104 जागेसाठी आत्ताची नविन महाभरती , लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://docs.google.com/forms/ या संकेतस्थळावर दिनांक 08.12.2023 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , प्रयोगशाळा परिचर पदांसाठी पदभरती 2025
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 154 रिक्त जागेसाठी महाभरती !
- आत्मा मलिक शैक्षणिक व क्रिडा संकुल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या तब्बल 413 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- नगर परिषद कुरुंदवाड अंतर्गत गट ड संवर्ग ( अग्निशमन ) पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- NCL : नॉर्दर्न कोलफिल्ड अंतर्गत तब्बल 200 रिक्त जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !