बृहन्मुंबई पालिका प्रशासन मध्ये इयत्ता चौथी पास उमेदवारांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Municipal Corporation Of Greter Mumbai Recruitment For Sweeper , Number of Post Vacancy – 04 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये सफाई कामगार पदांच्या 04 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Sweeper , Number of Post Vacancy – 04 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता / वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार इयत्ता चौथी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , त्याचबरोबर उमेदवाराचे किमान वय 22 वर्षे तर कमाल वय हे 45 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : गट ब संवर्गातील 670 जागांसाठी मोठी महाभरती , लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे वैद्यकीय आरोग्य अधिकारी H/ पश्चिम विभाग , तळमजला , दुसरी हसनाबाद लेन खार ( प ) मुंबई 400052 या पत्यावर दिनांक 02 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..