मृदा व जलसंधारण विभाग मध्ये तब्बल 670 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Jalsandharan Vibhag Recruitment For Conservation Officer Group -B non Gazetted Post , Number of Post Vacancy – 670 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : जलसंधारण अधिकारी ( स्थापत्य ) – गट ब पदांच्या 670 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Conservation Officer Group – B , Number of Post Vacancy – 670 )
आवश्यक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे स्थापत्य ( सिव्हिल ) इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा अथवा पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी अधिकारी पदांसाठी महाभरती 2023
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 19.12.2023 रोजी किमान वय 19 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , तर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cdn3.digialm.com/EFormsl या संकेतस्थळावर दिनांक 10 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 1000/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास / आ.दु.घ / अनाथ / दिव्यांग प्रवर्ग करीता 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026