महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकारण मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Legal Service Authority , Mumbai Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 10 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भाती सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये मुख्य मुख्य कायदेशिर सहाय्य संरक्षण वकिल पदांया 02 जागा , उप कायदेशिर सहाय्य संरक्षण वकिल पदांच्या 04 जागा तर सहाय्यक कायदेशिर सहाय्य संरक्षण वकिल पदांच्या 04 जागा अशा एकुण 10 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . जिल्हानिहाय पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
| जिल्ह्याचे नाव | मुख्य कायदेशिर सहाय्य संरक्षण वकिल पदसंख्या | उप कायदेशिर सहाय्य संरक्षण वकिल पदसंख्या | सहाय्यक कायदेशिर सहाय्य संरक्षण वकिल पदसंख्या |
| बीड | – | 01 | – |
| चंद्रपुर | – | 01 | – |
| गोंदिया | – | – | 02 |
| नंदुरबार | – | 01 | – |
| परभरणी | 01 | – | – |
| रायगड | – | 01 | – |
| रत्नागिरी | – | – | 01 |
| सिंधुदुर्ग | 01 | – | 01 |
| एकुण पदसंख्या | 02 | 04 | 04 |
हे पण वाचा : एलआयसी हाऊसिंग फायनान्स मध्ये 250 पदांसाठी मोठी पदभरती , Apply Now !
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेली पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे महाराष्ट्र राज्य विधी प्राधिकरणाचे मुख्य कार्यालय DLSA यांमध्ये प्रत्यक्ष अथवा स्पीड पोस्टाद्वारे दिनांक 09 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- DMER : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय अंतर्गत तब्बल 935 रिक्त जागेसाठी महाभरती !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत तब्बल 11127 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- महाराष्ट्र कामगार मंत्रालय येथे गट क पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- आत्मा मलिक शैक्षणिक संकुल अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती .
- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ..