महाराष्ट्र राज्य लीगल सेवा प्राधिकरण मध्ये विविध पदांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकारण मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Legal Service Authority , Mumbai Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 10 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भाती सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये मुख्य मुख्य कायदेशिर सहाय्य संरक्षण वकिल पदांया 02 जागा , उप कायदेशिर सहाय्य संरक्षण वकिल पदांच्या 04 जागा तर सहाय्यक कायदेशिर सहाय्य संरक्षण वकिल पदांच्या 04 जागा अशा एकुण 10 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . जिल्हानिहाय पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

जिल्ह्याचे नावमुख्य कायदेशिर सहाय्य संरक्षण वकिल पदसंख्याउप कायदेशिर सहाय्य संरक्षण वकिल पदसंख्यासहाय्यक कायदेशिर सहाय्य संरक्षण वकिल पदसंख्या
बीड–01–
चंद्रपुर–01–
गोंदिया––02
नंदुरबार–01–
परभरणी01––
रायगड–01–
रत्नागिरी––01
सिंधुदुर्ग01–01
एकुण पदसंख्या020404

हे पण वाचा : एलआयसी हाऊसिंग फायनान्स मध्ये 250 पदांसाठी मोठी पदभरती , Apply Now !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेली पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे महाराष्ट्र राज्य विधी प्राधिकरणाचे मुख्य कार्यालय DLSA यांमध्ये प्रत्यक्ष अथवा स्पीड पोस्टाद्वारे दिनांक 09 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील  जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment