महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ मध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra animal and fisheries science university, Mumbai recruitment 2022) पदांचा सविस्तर तपशिल खालील प्रमाणे आहे .
| पदनाम | अतिथी व्याख्याता |
| पात्रता | पदवी बीएफ एस्सी , नेट /पीचडी उमेदवारास प्राधान्य |
| एकुण पदांची संख्या | 03 |
आवेदन शुल्क – फीस नाही
वेतनमान – शासकीय नियमानुसार
नोकरीचे ठिकाण – नागपुर ( nagapur ) , maharashtra
प्रत्यक्ष मुलाखतीचचा दिनांक – 18.08.2022
मुलाखतीचे ठिकाण – पशु व मत्स्य विज्ञान विद्यालय हझारी पहाड रोड नागपुर – 440006
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .