राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका प्रशासन मध्ये विविध पदांच्या 107 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Sangali Miraj Kupavad City Municipal Corporation Recruitmetn For Various Post , Number of Post – 107 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी | 36 |
| 02. | अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी | 02 |
| 03. | भुलतज्ञ | 02 |
| 04. | फिजिशिअन | 01 |
| 05. | विशेषतज्ञ | 05 |
| 06. | स्टाफ नर्स | 35 |
| 07. | बहुउद्देशिय कर्मचारी | 26 |
| एकुण पदांची संख्या | 107 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : MBBS / MD /MS/ 12 वी विज्ञान जीएनएम कोर्स / 12 वी विज्ञान पास व पॅरॉमेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स / सॅनेटरी इन्सपेक्टर कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक ..
हे पण वाचा : पुणे येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती, लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून वैद्यकीय आरोग्य अधिकारी , आरसएच कार्यालय ,पाण्याच्या टाकीखाली , आपटा पोलिस चौकी शेजारी उत्तर शिवाजी नगर सांगली 416416 या पत्यावर दिनांक 16 जोनवारी 2024 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिय करीता 150/- रुपये खुला प्रवर्ग करीता तर मागास प्रवर्ग करीता 100/- रुपये परीक्षा शुल्क ( DD द्वारे ) स्विकारली जाईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- PMRDA : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन .
- SBI : भारतीय स्टेट बँकेत 1500 रिक्त जागेसाठी महाभरती 2026 ; Apply Now
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .