राज्यांत विविध पदांच्या तब्बल 2,326 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Recruitment For Various Post , Number of Post Vacancy -2326+ ) सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
Co-operative Sector /सहकारी संस्था अंतर्गत पदभरतीची पदनामे : सहकारी संस्था अंतर्गत कार्यकारी अधिकारी , वरीष्ठ व्यवस्थापक , विक्री अधिकारी , लेखा लिपिक , मुख्य कार्यकारी अधिकारी , लिपिक , शिपाई , चौकीदार , मार्केटिंग अधिकारी , अकौंटेट , सुपरवायझर , रिसोर्स पर्सन , बहुउद्देशिय आरोग्य सेवक अशा विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया नियमित / कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत आहेत .
(Granted & Non Granted School / College )राज्यातील अनुदानित / खाजगी शाळा – महाविद्यालयांमधील रिक्त पदांची पदभरती पदनामे : यांमध्ये प्राथमिक शिक्षक , माध्यमिक शिक्षक , पदवीधर शिक्षक , उच्च माध्यमिक शिक्षक , कनिष्ठ लिपिक , ग्रंथपाल , प्रयोगशाळा सहाय्यक , शिपाई , चौकीदार , कामाठी , प्राफेसर , मुख्याध्यापक , प्राचार्य अशा पदांसाठी पदभरती प्रक्रिया नियमित / कंत्राटी / रोजंदारी पद्धतीने भरण्यात येत आहेत .
हे पण वाचा : नंदुरबार जिल्हा आरोग्य यंत्रणा अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
इतर खाजगी क्षेत्रातील रिक्त पदांची नावे ( Other Private Sector ) : इतर खाजगी संस्थामध्ये अभियंता , सुपरवायझर , रिसोर्स पर्सन , मुख्य व्यवस्थापक , वैद्यकीय अधिकारी , स्टाफ नर्स , सर्जन , ग्राफीक्स डिझायनर , डी.टी.पी ऑपरेटर , मॅनेजर , विक्री मॅनेजर , बॅक ऑफीस स्टाफ , वॉर्ड बॉय , स्वयंपाकी , कामाठी , चौकीदार , पहारेकरी अशा पदांकरीता पदभरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : खाली नमुद जाहीरातीमध्ये , जाहीरातीनुसार पदांचे नावे , अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क / मुलाखतीचे ठिकाण / आवेदन शुल्क इ. संपुर्ण माहिती नमुद करण्यात आलेली आहे . तरी अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहावी .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 111 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- MahaTransco : महा – पारेषण कंपनी अंतर्गत अभियंता , व्यवस्थापक , लिपिक (कनिष्ठ/ वरीष्ठ ) इ. पदांच्या 493 जागेसाठी महाभरती .
- लातुर जिल्हा बालविकास योजना ( नगर परिषद निलंगा / अहमदपुर , नगर पंचायत देवणी / जळकोट / शिरुर अनंतपाळ / रेणापुर ) प्रकल्प लातुर अंतर्गत मोठी पदभरती !
- सरकारी भरती : देवळाली हाय स्कूल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , नृत्य शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , बस चालक , परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती !