साहित्य अकादमी संस्था मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Sahitya Akademi Recruitment For Various Post Number of Post Vacancy -10 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | पब्लिकेशन सहाय्यक | 01 |
| 02. | सेल्स कम इक्झाबिशेन सहाय्यक | 02 |
| 03. | तांत्रिक सहाय्यक | 01 |
| 04. | प्रुफ वाचक कम जनरल सहाय्यक | 01 |
| 05. | टेलिफान ऑपरेटर | 01 |
| 06. | कनिष्ठ लिपिक | 02 |
| 07. | बहुउद्देशिय कर्मचारी | 02 |
| एकुण पदांची संख्या | 10 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : कोणतीही पदवी / प्रिंटिग डिप्लोमा / डिप्लोमा इन पब्लिकेशन / टायपिंग अर्हत / 12 वी / 10 वी अर्हता .. ( पदांनुसार आवश्यक अर्हता पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पाहावी ..
हे पण वाचा : उत्तर पश्चिम रेल्वे विभाग मध्ये 1646 जागांसाठी महाभरती , APPLY NOW !
अर्ज प्रक्रिया : खाली नमुद जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे Secretary,Sahitya Akademi, Rabindra Bhavan, 35 Ferozeshah Road, New Delhi-110001 या संकेतस्थळावर दिनांक 04.02.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !