महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ अंतर्गत पुणे , नाशिक , नागपुर आणि अमरावती येथे सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झालेली असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Pollution Control Board Mumbai Recruitment For Various Post , Number of Post Vacancy -12 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | वातावरणीय बदल आणि शाश्वतता तज्ञ | 01 |
| 02. | माहिती व तंत्रज्ञान तज्ञ | 01 |
| 03. | माहिती व तंत्रज्ञान असोसिएट | 01 |
| 04. | माहिती , शिक्षण आणि संवाद व कन्टेट राईटर असोसिएट | 01 |
| 05. | विभागीय तांत्रिक तंज्ञ | 08 |
| एकुण पदांची संख्या | 12 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठातुन माहिती आणि तंत्रज्ञान विश्लेषण / संगणक विज्ञान या विषयात पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण / मास कम्युनिकेशन / पत्राकारिता किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातुन संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी / पर्यावरण अभियांत्रिकी / पर्यावरण नियोजन / प्रादेशिक नियोजन , स्थापत्य अभियांत्रिकीय या विषयांत पदव्युत्तर पदवी अथवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वेतनमान ( Pay Scale ) : 35,000/- ते 75,000/- प्रतिमहा ..
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे या संकेतस्थळावर दिनांक 28 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026