महाराष्ट्र शहरी सहाकारी बँक मध्ये कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Urban Co-Operative Banks Federation Ltd. Recruitment For Junior Clerk Grade – 2 , Number of Post Vacancy – 15 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये कनिष्ठ लिपिक ग्रेड – 2 पदांच्या 15 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . (Recruitment For Junior Clerk Grade – 2 , Number of Post Vacancy – 15 )
हे पण वाचा : पुणे , नाशिक , नागपुर आणि अमरावती येथे सरकारी नोकरीची संधी ,अर्ज करायला विसरु नका !
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , त्याचबरोबर MS-CIT अथवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी किमान वय 22 वर्षे तर कमाल वय हे 35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://rect-116.mucbf.in/ या संकेतस्थळावर दिनांक 22 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 1180/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026