अमरावती येथे विविध पदांच्या तब्बल 100 जागांसाठी अमरावती येथे राज्य शासकिय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Amravati Job Fair Recruitment For Various Post , Number of Post Vacancy -100 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | टेक्निशियन | 35 |
02. | ऑफीस लिपिक | 05 |
03. | लेखापाल | 05 |
04. | प्रयोगशाळा सहाय्यक | 10 |
05. | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 10 |
06. | प्रयोगशाळा परिचर | 10 |
07. | वाहन चालक | 05 |
08. | एच आर | 02 |
09. | लघुलेखक | 02 |
10. | सेल्स एक्झिक्युटिव | 03 |
11. | विक्री अधिकारी | 05 |
12. | टेलिकॉलर विक्री एक्झिक्युटिव | 05 |
13. | मार्केटिंग – एमबीए | 03 |
एकुण पदांची संख्या | 100 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय / एस एस सी / पदवीधर व टायपिंग अर्हता / बी . एस्सी / बी.एस्सी ( मायक्रोबायोलॉजी / एम एल टी ) डी.एम एल टी व तत्सम अर्हता / 10 वी / एल एम व्ही / एच एम व्ही / शॉर्टहँड टायपिंग / पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : पुणे महानगरपालिका प्रशासन मध्ये विविध पदांकरीता आत्ताची नविन पदभरती , Apply Now !
मेळाव्याचे ठिकाण : खाली नमुद पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय परिसर , उस्मानिया मस्जीद जवळ , बस स्टँन्ड रोड अमरावती या पत्यावर उपस्थित रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बत 309 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- आर्मी पॅरालिम्पिड नोड किरकी पुणे अंतर्गत लिपिक , स्वयंपाकी , वॉशरमन इ. पदांसाठी पदभरती .
- CBHFL : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 212 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !