संस्कृती मंत्रालय अंतर्गत गट अ आणि क संवर्गातील विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central Government Cultural Department Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 11 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | प्रशासकीय अधिकारी | 01 |
| 02. | ग्रंथपाल | 01 |
| 03. | गाइड | 02 |
| 04. | वाहनचालक | 02 |
| 05. | सफाई कर्मचारी | 03 |
| 06. | कारपेंटर | 01 |
| 07. | सुरक्षा रक्षक | 01 |
| एकुण पदांची संख्या | 11 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
पद क्र.01 साठी : कोणतीही पदवी सह सरकारी कार्यालय किंवा स्वायत्त संस्था मध्ये 10 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक .
पद क्र.02 साठी : मान्यताप्राप्त ग्रंथपालन विज्ञान मध्ये पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक , सदर कामाचा 05 वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल .
पद क्र.03 साठी : कला शाखेतुन भारतीय इतिहास मध्ये पदवी उत्तीर्ण तसेच गांधीवादी दर्शनचे सखोल ज्ञान असणे आवयक , अनुभव असल्यास प्राधान्य .
पद क्र.04 साठी : इयत्ता आठवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच मोटार वाहन चाविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे , तसेच किमान 03 वर्षे वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे .
पद क्र.05 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता पाचवी उत्तीर्ण होणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.06 साठी : इयत्ता आठवी व संबंधित क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.07 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 8 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://gandhismriti.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 20 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या एकुण 327 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.अंतर्गत विविध पदांच्या एकुण 660 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- भारतीय रेल्वे अंतर्गत स्टेशन मास्टर पदांच्या तब्बल 1250 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- मुंबई नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत तब्बल 283 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- Supreme Court : भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत कनिष्ठ कोर्ट सहाय्यक पदाच्या एकुण 250 रिक्त जागेसाठी महाभरती ..