ध्यान , कला , क्रिडा व कृषी प्रतिष्ठाण पुणे मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Dnyan , Kala , Krida & Krushi Pratishthan Recruitment For Various Post , Number of Post Vacacny – 25 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | असोसिएट प्राध्यापक | 09 |
02. | सहाय्यक प्राध्यापक | 05 |
03. | ग्रंथपाल | 01 |
04. | सिस्टीम ॲडमीन | 01 |
05. | प्रयोगशाळा सहाय्यक | 01 |
06. | लिपिक | 02 |
07. | प्राचार्य | 01 |
08. | वाहनचालक | 04 |
एकुण पदांची संख्या | 25 |
आवश्यक अर्हता ( Education Qulification ) : M. Lib Set / Net / BCA / MCA / B.SC / MSC / कोणतीही पदवी / वाहन चालविण्याचा परवाना अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया ( Application Process ) : सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी आपले आवेदन हे Kalmab – Walchandnagar , Taluka Indapur Pune 413114 या पत्यावर 15 दिवसांच्या आत आवेदन सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !
- सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !