पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे शिक्षक पदभरती बाबतची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून , सदर शिक्षक पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Teacher Post Recruitment Through Pavitra Portal For Anudanit Shala ) पदनाम ,पदांची संख्या या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.खंडाळा विभाग शिक्षण समिती , खंडाळा ता खंडाळा जि. सातारा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील पवित्र पोर्टल प्रणालीमाार्फत खालील अनुदानित शिक्षक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे .
अ.क्र. | पदनाम | पदांची संख्या |
01. | माध्यमिक शिक्षक ( इ.5 वी करीता ( | 03 |
02. | माध्यमिक शिक्षक ( इ.6 वी ते 8 वी करीता ) | 11 |
03. | माध्यमिक शिक्षक ( इ.9 वी ते 10 वी करीता ) | 05 |
04. | उच्च माध्यमिक शिक्षक ( इ.11 वी ते 12 वी करीता ) | 02 |
एकुण पदांची संख्या | 21 |
या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

02. हुतात्मा मंडळ वडगाव संचलित जयराम स्वामी विद्यामंदीर वडगाव शाळांकरीता पुढील पदांसाठी पवित्र प्रणालीद्वारे पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | प्राथमिक शिक्षक | 02 |
02. | पदवीधर प्राथमिक शिक्षक | 02 |
03. | माध्यमिक शिक्षक | 02 |
एकुण पदांची संख्या | 06 |
03. सह्याद्री शिक्षक संस्था संचलित यशवंतराव चव्हाण विद्यालय यशवंत नगर ता.कराड जि.सातारा या मराठी माध्यमासाठी पवित्र प्रणालीद्वारे माध्यमिक शिक्षक ( गणित ) या पदाच्या 02 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .या संदर्भातील सविस्तर जाहीरात पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

04. वर्णे ग्रामविकास मंडळ मुंबई संचलित काळभैरव विद्यालय वर्णे ता.जि.सातारा या शाळेसाठी पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे पुढील पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | माध्यमिक शिक्षक | 03 |
05.कोयना शिक्षण संस्था तळदेव ता.महाबळेश्वर जि.सातारा या मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळांकरीता पुढील पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | माध्यमिक शिक्षक | 16 |

06.शिक्षण प्रसारक मंडळ कुर्डुवाडी संचालित नूतन विद्यालय हायस्कूल , कुर्डूवाडी ता.माढा जि.सोलापूर या शाळेकरीता शिक्षक पदभरतीची जाहीरात पुढीलप्रमाणे पाहू शकता ..

07. Mehkar ( Nagar Palika ) च्या विविध शाळांसाठी पवित्र पोर्टलकरीता पदभरती बाबती सविस्तर जाहीरात पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

- ESIC : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 558 रिक्त जागेसाठी पदभरती ,लगेच करा आवेदन !
- ग्रंथपाल , शिक्षक , लेखापाल , लिपिक ,शिपाई , चालक , सफाई कामगार इ. पदांसाठी मोठी पदभरती !
- प्रदुषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध गट ब व ड संवर्गातील पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ , समुपदेशक , स्टाफ नर्स , क्लीनर इ. पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- महात्मा गांधी शिक्षण मंडळ अंतर्गत विविध विषय शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !