भारतीय हवाई सेवा मध्ये विविध पदांच्या 105 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्रताधारक उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .( Air India Air Services Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy -105 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | डेप्युटी चीफ सिक्योरिटी अधिकारी | 01 |
| 02. | असिस्टंट रीजनल सिक्योरिटी कोऑर्डिनेटर | 02 |
| 03. | आर ए चीफ सिक्योरिटी अधिकारी | 02 |
| 04. | ऑफीसर – सिक्योरिटी | 54 |
| 05. | ज्यनियर ऑफीसर – सिक्योरिटी | 46 |
| एकुण पदांची संख्या | 105 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवारर हे पदवीधर असणे आवश्यक तसेच BCAS वैध बेसिक AVSEC प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे पदवीधर तसेच AVSEC प्रमाणपत्र उत्तीर्ण /BCAS च्या आगाऊ सुरक्षा अभ्यासक्रमांसाठी पात्र होण्यासाठी पुरेसे सक्षम असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : तलाठी पदाची निवड यादी व प्रतिक्षा यादी जिल्हानिहाय जाहीर !
पद क्र.03 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे पदवीधर तसेच AVSEC प्रमाणपत्र उत्तीर्ण /BCAS च्या आगाऊ सुरक्षा अभ्यासक्रमांसाठी पात्र होण्यासाठी पुरेसे सक्षम असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.04 साठी : पदवी उत्तीर्ण तसेच वैध मुलभूत AVSEC आणि वैध रीफे्रशर प्रमाणपत्र आणि वैध स्क्रिनर प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.05 साठी : पदवी उत्तीर्ण तसेच वैध मुलभूत AVSEC आणि वैध रीफे्रशर प्रमाणपत्र आणि वैध स्क्रिनर प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
थेट मुलाखतीचे दिनांक : वरील नमुद पात्रताधारक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी खाली नमुद पत्यावर दिनांक 29 ,30 व 31 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9.00 am ते 12.00 pm या कालावधीमध्ये हजर रहायचे आहेत .
मुलाखतीचे ठिकाण :
नवी दिल्ली आणि अमृतसर करीता : AI Airport Services Limited, 2nd Floor, GSD Building, Air India Complex, Terminal-2, IGI Airport, New Delhi-110037 या पत्यावर हजर रहायचे आहेत .
चेन्नई करीता : AI Airport Services Limited, AI Unity Complex, Pallavaram Cantonment, Chennai 600043 या पत्यावर हजर रहायचे आहेत .
मुंबई करीता : AI Airport Services Limited, GSD Complex, CSMI Airport, Near CISF Gate No.5, Sahar, Andheri East, Mumbai 40099 या पत्यावर हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !