माहे सप्टेंबर ते ऑक्टोंबर 2023 दरम्यान झालेल्या तलाठी परीक्षेची गुणयादी यापुर्वीच महाभुमी पोर्टलवर जाहीर करण्यात आलेली होती . आता राज्य शासनांच्या महसूल विभागांकडून जिल्हानिहाय निवड यादी व प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे . यामुळे ज्यांचे गुण अधिक आलेले होते , अशांना आता तलाठी पदावर नियुक्ती देणेकरीता निवड यादी जाहीर झालेली आहे .
जिल्हानिहाय निवड यादी तसेच प्रतिक्षा यादी पोर्टलवर जाहीर करण्यात आलेले आहेत . आपण भरलेल्या जिल्ह्याच्या नावावर क्लिक करुन सविस्तर निकाल पाहु शकता .
जिल्हानिहाय निवड व प्रतिक्षा यादी
यापैकी अहमदनगर , पुणे , ठाणे , पालघर , धुळे , नंदुरबार , नाशिक , जळगाव , अमरावती , यवतमाळ , नांदेड , चंद्रपुर ,गडचिरोली हे जिल्हे पेसा क्षेत्रांमध्ये येतात . सदर पेसा भरती बाबत न्यायालयांमध्ये याचिका दाखल करण्यात आलेली असल्याने , सदर जिल्ह्यातील निकाल हे बाकी ठेवण्यात आलेला आहे .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026